मकरंद माने दिग्दर्शित 'सोयरीक' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच समोर आलंय. अभिनेता नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर मुख्य भूमिकेत झळकणारेत. ही 'सोयरीक' कोणत्या दिवशी जुळणार पाहुया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant